"आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला आपल्या आधिकारांची आणि कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे. ही वेबसाइट खास अश्या लोकांसाठी तयार करण्यात आलेली आहे ज्यांना क्लिष्ट कायदेशीर प्रक्रिया मराठी भाषेतून समजून घ्यायच्या आहेत. आमचा उद्देश कायदेशीर साक्षरता वाढवणे आणि तुम्हाला अपडेट ठेवणे हा आहे ."
“महत्त्वाचे कायदेशीर निकाल आणि सुलभ मराठी विश्लेषण.”
महत्त्वाचे कायदेशीर अपडेट्स (Legal News / Updates)
“सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांचे महत्त्वपूर्ण न्यायानिर्णय, आता सोप्या भाषेत “
महत्त्वाचे प्रकटीकरण (Disclaimer)
या वेबसाईटवर उपलब्ध असलेले न्यायालयांचे विविध निकाल (Judgments) केवळ सामान्य माहिती आणि समजून घेण्याच्या उद्देशाने मराठी भाषेत अनुवादित करण्यात आले आहेत. वाचकांनी कृपया खालील बाबींची नोंद घ्यावी:
- न्यायालयीन वापरासाठी नाही: हे भाषांतर केवळ शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशासाठी आहे. अधिकृत न्यायालयीन कामकाजासाठी किंवा पुराव्यासाठी याचा वापर करू नये.
- मूळ प्रत प्रमाण: कोणत्याही कायदेशीर संदर्भासाठी केवळ उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाची मूळ इंग्रजी प्रत (Certified Copy) अधिकृत मानावी.
- चुका असण्याची शक्यता: तंत्रज्ञान किंवा भाषिक मर्यादांमुळे अनुवादात काही तांत्रिक चुका, शब्दरचना किंवा अर्थाचा अनवधानाने बदल झालेला असू शकतो. या माहितीच्या अचूकतेबाबत आम्ही कोणतीही कायदेशीर हमी देत नाही.
- कायदेशीर सल्ला: हे भाषांतर म्हणजे कोणताही कायदेशीर सल्ला नाही. कायदेशीर निर्णयांसाठी कृपया अनुभवी वकिलाचा सल्ला घ्यावा.

सर्वोच्च न्यायालय
.

मुंबई उच्च न्यायालय

इतर उच्च न्यायालये
.
